farmers request help from government

रोग आणि नियोजन

नांदेड : कडाक्याच्या थंडीमुळे पेरूच्या बागा उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची याचना

नांदेड जिल्ह्यात वाढत्या थंडीमुळे पेरूच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत. पेरूवर किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.अशा परिस्थितीत उत्पादनातही घट होऊ शकते.

Read More