Due to the rain

इतर बातम्याबाजार भाव

पावसामुळे लाल मिरची पडली काळी,शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका

राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरचीही खराब होत आहे.

Read More