अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या इंटर्नशिपचा लाभ तरुणांना कसा मिळणार? स्टायपेंड किती असेल आणि प्रक्रिया काय असेल, सर्व काही जाणून घ्या
सरकार 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. ते EPFO शी देखील जोडले जातील.
Read More