16 major decisions in Maharashtra cabinet meeting

योजना शेतकऱ्यांसाठी

75 हजार पदांची भरती, जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू, महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत 16 मोठे निर्णय

मंगळवारी (१३ डिसेंबर) झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने १६ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती

Read More