बाजारात टोमॅटोला एक रुपये किलोचा भाव

बाजार भाव

कांद्यापाठोपाठ टोमॅटोही शेतकऱ्यांना रडवतोय, बाजारात टोमॅटोला एक रुपये किलोचा भाव, शेतकरी संतप्त

नाशिकमध्ये टोमॅटो खूपच स्वस्त झाला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजारात टोमॅटो एक रुपये किलो दराने विकला जात आहे. महाराष्ट्रात कांद्यापाठोपाठ

Read More