थोड्या प्रमाणात जैव खत देखील उत्पादन वाढवू शकते, पेरणीपूर्वी बियाणे अशी प्रक्रिया करा.

रायझोबिया, अझोस्पिरिलम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांसारख्या सूक्ष्मजीवांच्या मिश्रणाच्या साहाय्याने जैव खतांची बीजप्रक्रिया करावी. हे फायदेशीर सूक्ष्मजीव बियाणे उगवण, मुळांचा

Read more