शेतकर्‍यांच्या अडचणी वाढलेल्याच

इतर

शेतकर्‍यांच्या अडचणी वाढलेल्याच, कापसा बाबतीत शेतकऱ्यांना नवीनच अडचणींना तोंड द्यावे लागतय..

नंदुरबार जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी काढलेले कापूस पीक रात्रीच्या वेळी चोरीला जात आहे. चोरट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांचे

Read More