या Appवरून शेतकऱ्यांना घरबसल्या योजना आणि बाजारपेठेची माहिती मिळेल

इतर

या Appवरून शेतकऱ्यांना घरबसल्या योजना आणि बाजारपेठेची माहिती मिळेल, फक्त हे काम करायचे आहे

भारतातील अनेक शेतकऱ्यांना स्मार्टफोनवर टाईप कसे करायचे हे माहीत नाही. अशा परिस्थितीत हा चॅटबॉट अशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. भारत

Read More