खरीपातील मका लागवड
खरीपाच्या हंगामात अनेक शेतकरी मक्याचे पीक घेतात. पण आता काही ठिकाणी पावसाचा जास्त जोर पकडला आहे तर काही ठिकाणी अगदीच कमी पाऊस त्यामुळे अशा वातावरणात पिकावर वेगवेगळे रोग आणि कीड पडू लागते…
याबद्दलच आज माहिती सांगणार आहेत कृषी अभ्यासक बबन अनारसे…
चला तर जाणून घेऊयात की खरीपातील मका लागवड करताना कुठली काळजी घेणे आवश्यक आहे :-
अमेरिकन लष्करी अळी काय काय प्रादुर्भाव करते ?
अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करावे ?
ढगाळ वातावरण आणि पावसाच्या अनिश्चित परिस्थितीमध्ये काय करावे ?
अशाप्रकारे खरीपात केलेल्या मका लागवडीचे सुयोग्य नियोजन केले आणि आवश्यक ती खबरदारी घेतली तर होणारे नुकसान टाळून आपल्याला आपल्या उत्पादनात वाढ करता येते.
ब्युरो रेपोर्ट – किसानराज डेस्क