रोग आणि नियोजन

बी टी कपाशीवरील पांढऱ्यामाशीचा प्रादुर्भाव ओळख व व्यवस्थापन

Shares

कोरडवाहु कपाशीवर पांढया माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन तो काही भागात आर्थिक नुकसान पातळीवर आहे. दिर्घकाळ कोरडे वातावरण, आर्द्रतेमधे घट, सुर्यप्रकाशात वाढ, दिवसाचे तापमान ३३° सें. ध्यावर तर रात्रीच्या तापमानात घट अत्यंत पोषक आहे. येणारे वातावरण हया किडीच्या वाढीस पोषक असुन प्रादुर्भावात वाढ होईल म्हणून शेतकरी बंधूनी वेळीच या किडीची रोकथाम करणे आवश्यक आहे. पाउन्या माशीच्या वाठीची कार?

कपाशीवर मावा, तुडतुडे व फुलकिडे या किडीचा प्रादुर्भाव ६० ते ७५ दिवसापर्यंत लपलीय असतो तर पांढया माशीचा प्रादुर्भाव ७५ दिवसापासुन म्हणजे सप्टेंबर पासुन पुढे वाढतो व सर्वसाधारण ऑक्टोबर महिण्यात महत्तम असतो. तसा पांढच्या माशीचा प्रादुर्भाव पिकाच्या एक महिन्यापासुनथ दिसायला लागतो पण तो अगदी नगण्य असतो. असे असले तरी या कपाशीच्या पहील्या दोन ते अडीच महिन्याच्या काळात आपण मावा, तुतुड़े व फुलकिड्याच्या नियंत्रणासाठी किटकनाशकांच्या फवारण्या करत असतांना पांढरी माशी सुध्दा या किटकनाशकांचा सामना करते व या दोन ते अडीच महिन्याच्या काळात किटकनाशकांच्या सतत मान्यामुळे या किटकनाशकांप्रती पांढन्या माशीमधे प्रतीकार शक्ती निर्माण व्हायला सुरुवात होते. या माशीथी एक पीढी १५ ते २१ दिवसाची असते म्हणुन कापूस पिक कालावधीत एका पाठोपाठ एक अशा ६ ते ८ पिढ्या होतात.

शेतकरी बंधु कपाशीवरील पहिल्या दोन ते अडीच महिन्यात रस शोषक किडीचे (मावा, तुतुडे व फुलकिडे) कसे व्यवस्थापन करतो यावर पांढन्या माशीचा प्रादुर्भाव अवलंबून आहे. म्हणजे या किडीचे एकीकृत व्यवस्थापन केल्यास व रासायनीक किटकनाशकांचा वापर जपूनच पाहीजे तेव्हाच केल्यास पांढन्या माशीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहण्यास मदत होईल. शेतकरी बबूली कपाशी पिक दाटणार नाही व पिक लुसलुशीत होणार नाही याची काळजी घ्यावी पर्यायाने गान खताचा वापर जमिनीतून/अववा फवारणीद्वार शिफारशीनुसारथ करावा. तसेच या किडीच्या सुरवातीच्या अवस्थेत नियंत्रणासाठी निम किटकनाशकाचा वापर करावा. हा वापर विभागीय पातळीवर किंवा गावपातळीपर झाल्यास त्या भागातील किडींची संख्या आटोक्यात राहील व त्यानंतर आवश्यकतेनुसार शिफारशित रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा हि किटकनाशके शिफारशित मात्रेत वापरून एकच एक किटकनाशक परत वापरू नये विशेषतः मोनोकोटोफॉस व सीथेटीक पायरेवाईड वर्गातील किटकनाशके परत परत वापरल्यास पांढन्या माशीचा प्रादुर्भावात वाढ होते व त्यामुळे ब्रेक होऊ शकतो. तसेच शेतकरी बंधूंचा एकापेक्षा जास्त विटकनाशके मिसळून फवारणी करण्याकडे जास्तीत जास्त कल आहे. तो किडींच्या उद्धेकास कारणीभूत ठरतो. कारण किडी एकाच वेळी दोन किटकनाशकांचा सामना करीत असल्यामुळे त्यातील काही किडी स्वत:मध्ये प्रतिकार शक्ती तयार करतात. त्यानंतर त्यांच्या प्रतिकारक पिढया पिकांवर वाढतात व त्यामुळे अशीवेळ येते की, नंतर या प्रतिकारक पिढ्या किटकनाशकांना जुमानत नाही व शेतकरी बंधूंना अपेक्षीत नियंत्रण मिळत नाही. म्हणून शेतकरी बंधुंनी निव्वळ किटकनाशकांवर अवलंबून न राहता एकात्मिक किड व्यवस्थापनाच्या विविध बाबींचा अवलंब करावा.

किडीची ओळताः

अंटी प्रौढ माशी झाडाच्या वरच्या किंवा मधातल्या पानांच्या खालच्या बाजूने एक एक याप्रमाणे अंडी देते. अंडी अवस्था ही अहाळयात ३ ते ५ दिवसांची तर हिवाळ्यात १७ ते ३० दिवसांची असते. पिल्ले : हयातून निघाल्यानंतर पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने एका जागी स्थिर राहून रस शोषण करतात. पांढन्या माशीचे पिल्ले पिवळ्या रंगाची असतात. कोषावस्थेत जाण्यापूर्वी ती तीन वेळा कात टाकतात. पिल्लावस्था आहाळ्यात ९-१४ दिवसांची तर हिवाळयात १७-१९ दिवसांची असते. कोष : कोष पानाच्या खालच्या बाजूने चिटकलेले असतात. कोषावस्था २-८ दिवसांथी असते. पीठ पांढरी माशी आकाराने लहान असुन पंख पाढुरके किंवा करड्या रंगाचे असतात. शरीरावर पिवळसर जा असुन होळयावर मध्यभागी दोन तांबडे ठिपके असतात. एक प्रौढ माशी एक एक याप्रमाणे जवळपास १२० अंडी देते
मुकसानीचा प्रकार:

पांढन्या माशीची पिल्ले एका ठिकाणी स्थिर राहुन पानातील रस शोषन करतात. अशी पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास अशी पाने लालसर ठिसुळ होतात. शिवाय ही पिल्ले शरीरातुन गोड विकट द्रव्य बाहेर टाकतात. त्यामुळे पाने व संपुर्ण झाड विकट होते. कालांतराने त्यावर काही बुरशी वादुन पाने व झाड विकट आणि काळसर होते. परिणामी पानाचे सुर्य प्रकाशात अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत बाधा उत्पन्न होवुन झाडाची वाढ खुटते. उमललेल्या बोंडातील कापुस विकट होतो. याचा कापसाच्या प्रतीवर अनिष्ट परीणाम होतो. या शिवाय प्रादुर्भावास्त झाडांना पात्या, फुले आणि बोंडे पाहिजे त्या प्रमाणात लागत नाही. त्यामुळे अपादनात घट येवु शकते.

पांढन्या माशीच्या प्रादुर्भावामुळे कापुस पिकांचे संभावे नुकसान टाळण्यासाठी पुढील प्रतिबंधक उपाय योजना प्रथमपासुनच करावी.

१. कापुस पिकाची वेचनी वेळेवर करावी.
२. कापुस पिकाची फेरपालट पांढन्या माशीथी खाद्यपिके नसलेल्या पिकाबरोबर करावी.
३. नत्रयुक्त खताची आणि ओलीताचा आवश्यकतेपेक्षा जास्तीचा वापर टाळावा आणि कपाशीचे पिक दाटणार नाही याची काळजी घ्यावी .
4. पिवळया पत्र्याचे चिकट सापळे १२ ते १५ सापळे /हेक्टरी याप्रमाणे कपाशीच्या शेतात अर्धा ते एक फुट उंचीवर लावावे. पत्र्याच्या पिवळ्या रंगामुळे पांढन्या माशा त्यावर आकर्षित होतील. आणि त्यावर लावलेल्या तेलामुळे त्यावर चिपकतील. त्या दररोत पुसुन घेवुन पिवळ्या पत्र्यांना तेल लावावे.
५. सिंथेटिक पासरेधाईडस या वर्गातील किटकनाशकांचा वापर करु नये त्यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होण्याची शक्यता असते.
६. पिकाच्या सूरुवातीच्या काळात बहुआयामी किटकनाशकांचा वापर टाळावा जसे मोनोक्रोटोफॉस
७. वरील सर्व उपाय योजना करूनही सर्वेक्षणाअंती यरासरी ८-१० प्रौढ माशी किंवा २० पिल्ले प्रती पाग आवरतुन

आल्यास नियंत्रणासाठी ऑझाडिरेक्टिव १५०० पीपीएम २५ मि.ली. किंवा ऑझाडिरेविटन ३०० पीपीएम ५० मि. ली. स्टीसेलीयम १.१५ टक्के भुकटी ५० ग्रॉम किंवा अॅसीटामिप्रीड २० टक्के भुकटी २ॉम विधा ट्रायझोफॉस ४० इ. सी ३० मि.ली. किंवा स्पायरोमेसीफेवा २२.९ टक्के १२ मि.ली. किंवा डेल्टामेशीन १ टक्के + ट्रायझोफॉस ३५ टक्के १६.५ मि.ली. किंवा पायरीप्रोक्सेफेवा ५टक्के + फेनप्रोपॅट्रीन १५ टक्के प्रवाही १० मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून कापुस पिकांवर फवारणी करावी. कीटकनाशकांचे हे दिलेले प्रमाण हातपंपासाठी आहे. पावर स्प्रेअरने फवारणी करावयाची असल्यास पाण्याचे प्रमाण कायम ठेवुन कीटकनाशकाचे प्रमाण तीन पट करावे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *