फलोत्पादन

बहुगुणी सफरचंद

Shares

दररोज एक सफरचंद ठेवते डॉक्टरांकडून पासून दूर. सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. दररोज सफरचंद खाल्ल्याने आरोग्य जीवनशैली सुधारते . सफरचंद मध्ये पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोह यांसारखे उपयुक्त द्रव्ये असतात. त्याच बरोबर ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात.

सफरचंदाचे फायदे –
१. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते. ते एनिमिया सारख्या आजारावर हे एक रामबाण उपाय आहे.

२. सफरचंद मधील क्वरसिटीन पेशींना नुकसानापासून वाचवतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

३. सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते.

४. सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

५. केसातील कोंडा कमी करण्यासाठी रोज नियमितपणे सफरचंदाचा रस केसांच्या मुळांना चोळावा, थोड्या वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.

६. सफरचंदाच्या रसात गुलाब जलाचे काही थेंब टाकून चेहर्‍यावर चोळल्यावर सावळा रंग उजळविण्यास मदत होते.

असे हे बहुगुणी सफरचंद आरोग्यास फार लाभदायक ठरते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *