बाजार भाव

आठवड्याच्या सुरवातीला सोयाबीनच्या दारात स्थिरता – जाणून घ्या आजचे दर

Shares

यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या दरात कायम चढ- उत्तर दिसला, आता सध्या सोयाबीनचे दर  स्थिरावले आहेत. गेल्या १५ दिवसात ७ हजार ५०० रुपयांवर या  दरावर सोयाबीन स्थिरावले. गेल्या काही दिवसं पासून अवक वाढल्या पासून हा दर स्थिथिरावला आहे. लातूर येथी बाजार समितीत सोयाबीनची अवाक दिवसं दिवस वाढताना पाहायला मिळत असून भाव स्थिरावल्याने शेतकरी निराश झाले आहेत. १० हजर इतक्या भावाची शेतकऱ्यांना आशा होती असे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा (Read This शेतीसाठी उपकरणे खरेदी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, शेतकऱ्यांना मिळतोय ५० ते ८० टक्केपर्यंतचे अनुदान मिळणार

हे ही वाचा (Read This बदक पालनातून शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न, कोंबड्यांपालना पेक्षा सोपे आहे

दरम्यान, परतूर बाजार समितीत सर्वात कमी १३ क्विंटल अवाक झाली असून कमीत कमी ६ हजार ९०० तर जास्तीत जास्त ७ हजर २७० एवढा भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच नागपूर बाजार समितीत सर्वात जास्त ६१३ क्विंटल सोयाबीनची अवाक झाली किमान ६ हजार ३०० तर कमल ७ हजार ४४० एवढा भाव मिळाल आहे   

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *