हा ज्यूस ३ तासात डायबेटीस रुग्णांची शुगर करेल कंट्रोल, तज्ज्ञांचा सल्ला
सध्या च्या काळात डायबेटीस अगदी सामान्य झाली असून याचे मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली. डायबेटीस मध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. अश्यावेळेस रक्तातील साखर प्रमाणात यावी यासाठी आहारामध्ये विशेष पदार्थांचा समावेश करणे गरजेचे ठरते. अश्यात आहार तज्ज्ञांनी एका विशिष्ट फळाच्या रसाचा आहारात समाविष्ट करण्यास सांगितलं आहे. या रसाचे प्राशन केल्यास शरीरातील ग्लूकोज ची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
ही वाचा (Read This ) राष्ट्रीय गाय पालन योजना 2022, असा करा अर्ज
न्यूट्रिशन रॉब हॉब्सन यांनी असे सांगितले आहे की, डाळिंबाचा रस हा केवळ ३ तासात ब्लड शुगर लेवल कमी करू शकतो. सायबेटिसचे काही प्रकार आहेत. त्यातील मुख्य डायबेटीस आणि डायबेटीस आणि जेस्टेशनल डायबेस्टीड आहेत. रॉब हॉब्सन यांनी सांगितले की , डाळिंबामध्ये अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडेंट उपलब्ध असते. ग्रीन टी च्या तुलनेत ३ पट जास्त अँटिऑक्सिडेंट त्यामध्ये असतात. अँटिऑक्सिडेंट व्यतिरिक्त देखील अनेक शरीरासाठी उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टी डाळिंब मध्ये उपलब्ध असतात.
अँटिऑक्सिडेंट साखरेसोबत जोडले जाऊन इन्शुलिन लेव्हल अधिक प्रभाव टाकण्यापासून वाचवू शकतात. असे रॉब हॉब्सन यांनी सांगितले आहे.
वाचा (Read This ) माझी कन्या भाग्यश्री योजना २०२२, मिळणार ५० हजार- असा करा अर्ज
टीप – कोणतेही उपचार/ आहार / औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Source – लोकमत