१ जानेवारीला शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा दहावा हप्ता खात्यात जमा होणार.
PM किसान योजनेअंतर्गत येत्या आठवड्यात ४ हजार रुपये कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. साधारणतः १५ डिसेंबर नंतर कोणत्याही दिवशी ही रकम जमा होण्याची शक्यता आहे. PM किसान योजनेअंतर्गत २ हजार रुपये दिले जाते. परंतु अनेक शेतकऱ्यांना मागील हफ्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या हफ्त्याबरोबर मागील हफ्ता देखील देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी ३० सप्टेंबर पूर्वी झाली आहे अश्याच शेतकऱ्यांना दोन्ही हफ्ते म्हणजेच एकूण ४ हजार रुपये मिळणार आहेत.
PM किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांची स्थिती पाहता देखील येते.
तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन Beneficiary List वर क्लिक करावेत. त्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी दिसेल.
PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.