थंडीत डाळिंब खाण्याचे काय आहे फायदे ?

Shares

जवळ जवळ सर्वच जण डाळिंब सेवन करतात. डाळिंब हे फळ सर्वांना आवडणारे फळ आहे कारण डाळिंब चविष्ट असते. डाळिंबाचे अनेक गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देत असतात. मानवी शरीरास आवश्यक असणारे घटक डाळिंब मध्ये उपलब्ध असतात. इतर फळांच्या तुलनेत डाळिंब मध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सीडत उपलब्ध असतात. यामध्ये जीवनसत्वे ए, सी, ई उपलब्ध असते. डाळिंबाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब पेक्षा डाळिंब चे सेवन करणे जास्त फायदेशीर ठरते. नेमके ते फायदे कोणते हे आपण जाणून घेणार आहोत.

डाळिंबचे फायदे –
१. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
२. डाळिंब चे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते.
३. डाळिंबाचे दररोज सेवन केल्यास ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
४. पचनक्रिया तंदरुस्त राहण्यासाठी डाळिंब खावेत.
५. अल्सर घा त्रास असल्यास डाळिंबचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
६. आतेड्यांमध्ये जळजळ होत असेल तर डाळिंबचे सेवन केल्यास जळजळ थांबण्यास मदत होते.
७. डाळिंब रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते.
८. डाळिंबचे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते.
९. डाळिंबचे सेवन दरोराज केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

अश्या आरोग्यदायी डाळिंब चे सेवन दररोज केल्यास शरीरास अनेक फायदे होतात.

टीप – कोणतेही उपचार/ आहार / औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *