K-1616 गव्हाची ही नवीन जात सिंचनाशिवाय देते हेक्टरी 35 क्विंटल,दोन सिंचनाला मिळेल 55 क्विंटलपर्यंत उत्पादन

चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कानपूरच्या शास्त्रज्ञांनी गव्हाच्या दोन जातींचे मिश्रण करून K-1616 ही नवीन जात विकसित केली आहे.

Read more