निसर्गाचा कहर! अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांची नासाडी, सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे दिले आश्वासन

हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीने प्रस्ताव मागवण्यात आल्याचे आश्वासन दिले.

Read more

पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही,शेतकरी कर्ज काढून रब्बी हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करत आहेत

नांदेड जिल्ह्यात पावसामुळे दीड लाख हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी अडचणीत

Read more