PM किसान: शेतकरी बांधवानो शेवटचे 2 दिवस उरलेत, 12 वा हप्ता पाठवण्याची तयारी सुरू

पीएम किसानच्या 12 व्या हप्त्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत करावयाच्या या कामाचे नाव ई-केवायसी आहे. जे योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याने करणे आवश्यक आहे.

Read more