कापसाला दुहेरी फटका, पिकांवर वाढले किडीचे आक्रमण आणि भाव न मिळणे

राज्यातील वर्धा जिल्ह्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसरीकडे बाजारपेठेत आवक कमी असतानाही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही.

Read more