पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही,शेतकरी कर्ज काढून रब्बी हंगामासाठी बी-बियाणे खरेदी करत आहेत

नांदेड जिल्ह्यात पावसामुळे दीड लाख हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी अडचणीत

Read more