राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन: 8 लाख कोटींची गुंतवणूक, 6 लाख लोकांना रोजगार, ही आहे सरकारच्या ग्रीन हायड्रोजन मिशनची संपूर्ण योजना

केंद्र सरकारने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत 19,744 कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत 2030 पर्यंत 8 लाख कोटींची

Read more