केंद्र सरकार सर्वोत्कृष्ट दुग्ध उत्पादकाला 5 लाख रुपयांचे बक्षीस देणार, 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा लागेल

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराचा मुख्य उद्देश गायी आणि म्हशींच्या देशी जातींना प्रोत्साहन

Read more