अर्थसंकल्प 2023: नैसर्गिक शेती करणाऱ्या 1 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार, 10 हजार केंद्रे सुरू होणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती किंवा रसायनमुक्त पारंपरिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रवृत्त करत आहे.

Read more