मिरची पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी चिंतेत

यावेळी नंदुरबार जिल्ह्यात बदलत्या हवामानामुळे मिरची पिकांवर भुरी रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते.

Read more

पावसाने दडी मारल्यानंतर सोयाबीन, कापूस, तूर, मिरची पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला, मात्र प्रशासन गप्प !

यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानंतर सोयाबीन, कापूस, तूर, मिरची पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा खरिपाचे पीक सुरुवातीपासूनच अडचणीत असल्याचा

Read more