सरकारने कीटकनाशक कायद्यात केला बदल,आता अॅमेझॉन, फ्लिपकार्टवरून शेतकरी खरेदी करू शकणार कीटकनाशके

सरकारने कीटकनाशक नियमांमध्ये बदल करून ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे कीटकनाशकांच्या विक्रीला कायदेशीर मान्यता दिली आहे.कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपन्यांना यासाठी परवाना घ्यावा लागणार

Read more