शेळीपालन आणि कुक्कुटपालन साठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान

Shares

कुकुट पालन (poultry rearing) अनुदान योजना तसेच शेळीपालन (goat rearing) अनुदान योजना 2022 करिता सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत 500 शेळ्या व 25 बोकड याकरिता एकूण प्रकल्प खर्च एक कोटी रुपये असता. त्याचा अनुदान 50 टक्के मध्ये पन्नास लाख रुपये शेळीपालनासाठी अनुदान दिले जाणार आहे. आणि त्याच नंतर कुकुटपालन अनुदान योजनेचा (Subsidy Scheme) एकूण प्रकल्प खर्च 50 लाख रुपये आहे. यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे अर्थातच 25 लाख रुपये अनुदान आपल्या योजनेअंतर्गत दिला जातो. शेळी-मेंढीपालन योजना 2022 अंतर्गत 50 टक्के अनुदान आपणास दिलं जातं. अर्थच आपला एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के रक्‍कम आपल्याला राष्ट्रीय पोषण अभियान योजनेअंतर्गत दिली जाते. तरी यामध्ये एकूण मर्यादा 100 लाख अर्थातच 1 कोटी रुपये एकूण प्रकल्प खर्च आहेत तर त्यातील आपल्याला 50 लाख रुपये अनुदान. हे राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत दिलं जातं. या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.कुक्कुटपालन यासाठी 25 लाख रुपये एकूण आपला प्रकल्प नुसार अनुदान राहील. शेळी-मेंढी एकूण प्रकल्प खर्च पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला दिला जाईल. वराह (डुक्कर) पालन यासाठी 30 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देण्यात येणार आहे.

ही वाचा (Read This ) पशुपालन करणाऱ्यांना सरकार यासाठी देणार ७५ टक्के अनुदान

शेळ्या गट वाटप योजना

या नॅशनल लाईव्ह टॉक मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे. लाभार्थी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. आणि यासाठी केंद्र सरकार 50% टक्के अनुदान आपल्याला एकूण प्रकल्प साठी देण्यात येणार आहे. अर्थातच आपला प्रकल्प 500 शेळ्यांचा असेल तर यामध्ये शेळी, शेड आपला एकूण खर्च असा मिळून आपला जवळपास एक कोटी किंवा 50 लाखाचा प्रकल्प असेल तर यासाठी 50 टक्के अनुदान आपल्याला दिला जाईल. हे अनुदान कसे दिले जाईल तर पन्नास लाख रुपये अनुदान आपल्याला आपल्या प्रकल्प खर्च नुसार अनुदान दिले जाईल.

ही वाचा (Read This ) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२२, मिळणार ५ हजार प्रतिमहा

अर्ज कसा करावा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या अभियानाचे सर्व मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहे. तसेच केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकरी मित्रांनो, SHCS या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का ?

आवश्यक कागदपत्रे

१. पॅन कार्ड
२. आधार कार्ड
३. रहिवासी पुरावा
४. बँकेचा रह्द केलेला चेक
५. छायाचित्र
६. आयकर रिटर्न प्रमाणपत्र
७. वार्षिक लेख
८. प्रशिक्षण प्रमाणपत्र
९. जमिनीचे कागदपत्र
१०. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळणार, असा करा अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

https://www.nlm.udyamimitra.in/

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *