अर्थसंकल्प २०२२ । शेतकऱ्यांसाठी काय फायद्याचं आणि काय तोट्याचं सविस्तर माहिती

Shares

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२ २३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सरकार काय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

  • कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या स्टार्ट अप्सना नाबार्डच्या माध्यमातून मदत करणार
  • तेलबियांच्या शेतीला मोठे प्राधान्य देण्यात येणार
  • सेंद्रीय शेती तसेच आधुनिक शेती साठी कार्यांवर
  • उत्तम प्रतीच्या फळ आणि भाजीपाला लागवडीसाठी केंद्र सरकार योजना आणणार
  • देशात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर काम सुरू
  • जलसिंचन योजनतेवून ९ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणणार आहेत.
  • रब्बी तसेच खरिपाच्या पिकांची खरेदी वाढवण्याची सरकारची तयारी
  • १४०० कोटोची तरतूद करून सौर ऊर्जा प्रकल्प आणि जलसिंचन वाढण्याचा प्रयत्न
  • गंगा नदीच्या पाच किलोमीटर परिसरातील शेताऱ्यासारही विशेष योजना रावबणार
  • किमान आधारभूत किमतीद्वारे केंद्र सरकार गहू आणि धानाची विक्रमी खरेदी करणार
  • २०२१ – २२ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामात गहू आणि भट १२०८ मेट्रिक टन खरेदी करण्यात आलेत. त्याचबरोबर १ कोटी ६३ लाख शेतकऱ्याकडून धान्य खरेदी झाली असून त्यांच्या मोबदल्यात २ कोटी ३७ लाख कोटी रुपय एमएसपीच्या आधारे त्यांना पैसे देण्यात आले.
Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *