शेती या क्षेत्रात अजून ही आपन अज्ञानी आहोत ?

Shares

नमस्कार मंडळी

थोडं पण महत्वाचं आहे आपन वाचाल यांची मला जाणीव आहे मित्रांनो आपल्या शेतात रसायनाचा अतिरेक वापर केला जातो यामुळे कर होते की माती मधे मोठ्या प्रमाणात क्षार जमा होतात व जमीन कडक होते.परीनाम आपल्या समोर आहे आज जमिनीच कल्टीवेशन करतो तर ट्रॅक्टर सुद्धा लागत नाही पिकं हे सुद्धा अपटेक करत नाही. त्या मुळे मातितील जैविक घटक कमी होत आहे.आता हेच पहाना मर  हा रोग नैसर्गिक क्रिया नाही ति मानव निर्मित क्रिया आहे. आपन शेतात तननाशकाची फवारणी करतो त्या मुळे शेती मधिल सुपिकता कमी होत आहे व क्षारता वाढत आहे.त्या मुळे आपन मर या रोगाला फुकटचे आमंत्रण दिले आहे.

हे ही वाचा (Read This)  शेकडो आजारांना पळवून लावणारे कडुलिंब

आपन आपल्या शेती चा रसायनांचा कारखाना केला आहे त्या मुळे माती मधले जिवाणू व बुरशी संपवण्याचा विडा उचलला आहे.समजुन सुद्धा न समजल्या सारखे करत आहे.मि माझ्या लेखात नेहमी सांगत असतो की मातीला वाचवा ति जिवंत  परीसंस्था आहे तिच्या कर्बाची वाढ करा. तुम्हाला कळेल की आपन अनेक गोष्टी वर विनाकारण खर्च करत आलो आहोत आपन या गोष्टी तुन तनाव मुक्त झालो तर आपला आत्मविश्वास वाढेल.

soil curb

हे ही वाचा (Read This) जगातील सर्वात महागड्या आंब्याची लागवड मध्य प्रदेशात, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि परदेशी कुत्र्यांचा पहारा

चुकीच्या पद्धती ने आपली जमिन खराब करु नका कोणतीही गोष्ट जास्त झालीतर अपायकारक ठरू शकते मग ति रासायनिक असो की सेंद्रिय पद्धती असो मला हेच सांगायचे आहे की शेती मधली सुपिकता ही यशस्वी व प्रगत शेतकर्यांनी ओळख आहे…

धन्यवाद मित्रांनो

मिलिंद जि गोदे

Save the soil all together
Mission agriculture soil information 
milindgode111@raajkisan

हे ही वाचा : आता औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त सव्वा तासात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *