राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये देणार; अर्थमंत्र्याची मोठी घोषणा

Shares

विधासभेत अर्थसंकल्प सादर, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बजेटचं वाचन सुरू

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवणार, शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार

महाराष्ट्रातील विविध प्रकल्पासाठी 36 हजार कोटींची तरतूद

कांदा खरेदीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आमनेसामने

नाफेडकडून अजूनही कांदा खरेदी सुरू नाही, अजित पवार यांचा दावा

तर नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

विरोधकांचा विधानसभेत गोंधळ, मुख्यमंत्री विरोधकांवर संतापले

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 3000 कोटींची तरतूद

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवणार

प्रत्येक शेतकऱ्यांच्या 6 हजारात अजून सहा हजारांची भर घालणार, त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार

शिवराज्यभिषेक दिन साजरा करणार, 350 कोटी रुपयांची तरतूद

मुंबई, अमरावती, नाशिक, संभाजी नगर, नागपूरमध्ये सार्वजनिक उद्याने विकसित करण्यात येणार, शिवाजी महाराजांची जीवन गाथा प्रसिद्ध केली जाईल

शिवनेरीवर महाराजांच्या जीवन चरित्रावर संग्राहालय उभारण्यात येईल

महाराष्ट्रातील विविध प्रकल्पासाठी 36 हजार कोटींची तरतूद
गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 3000 कोटींची तरतूद

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवणार

प्रत्येक शेतकऱ्यांच्या 6 हजारात अजून सहा हजारांची भर घालणार, त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार – अर्थमंत्री

नाशिक : नमो शेतकरी योजनेची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा,

धान उत्पादक शेतकऱ्यांना 15 हजार हेक्टरी मदत जाहीर,

शेतकऱ्यांचा पिकविमा आता राज्य सरकार भरणार.

काजू फळ विकास योजना

उत्पन्न वाढीसाठी कोकणामध्ये प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येतील. काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी काजू फळ विकास योजना, संपूर्ण कोकण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा या तालुक्यात राबवण्यात येईल. आगामी पाच वर्षात या योजने करता एक हजार तीनशे पंचवीस कोटी रुपये देण्यात येथील.
महाराष्ट्रातील विविध प्रकल्पासाठी 36 हजार कोटींची तरतूद

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 3000 कोटींची तरतूद

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवणार

प्रत्येक शेतकऱ्यांच्या 6 हजारात अजून सहा हजारांची भर घालणार, त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *